¡Sorpréndeme!

Girlfriend | सलमानला आवडली गर्लफ्रेंड! | Salman Khan talks about Girlfriend Movie | Amey Wagh

2019-08-03 13 Dailymotion

अमेय वाघ आणि सई ताम्हणकरच्या गर्लफ्रेंड हा सिनेमा अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरलाय. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला देखील या सिनेमाची भुरळ पडलीय. त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत हा सिनेमा पाहण्याचं आवाहन प्रेक्षकांना केलं. Reporter- KImaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale